Pls Note : "सर्व स्वामी भक्तांना कळविण्यात येत आहे की गुरुवार दिनांक २६ मार्च २०२० रोजी होणारे प्रकटदिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत...", Pls see Events page for more details

Shri Swami Samarth
Bhakti Mandal Trust

Reg No : E 27264 (mumbai)

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Swami Samarth Math Kadav Karjat


Swami Teachings


* श्रीस्वामी समर्थ महाराजांची 27 बोधप्रद वचने
* हम पंतोजीपण नहीं करते । गाठके गुरु और बाटके चेले हम नहीं करते ।
* हम किसके ताबेदार हैं?
* साखरेत पाणी मिसळू नका बरे !!!
* संतचरणाची माती। तीच माझी भागीरथी !!!
* उगीच जप करीत बसावे, भजनपूजनात फार वेळ दवडू नये !!!
* आपआपले कर्तव्यकर्म बजावून आमची आठवण हृदयात ठेवावी !!!
* आळशी माणसाचे तोंड पाहू नये !!!
* उतावळा सो बावळा, धीरसो गंभीर !!!
* आंबेका पाड लगा है, पुरा होयगा तो काम हो जायगा !!!
* मी देह सोडला तरी गेलो नाही, जिवंत आहे !!!
* पाणी फार खोल आहे, भिऊ नकोस. मी तुझ्याबरोबर येतो. !!!
* काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान कोठे होते?
* भक्तांचे संरक्षण करावे, नास्तिकजन भक्तिमार्गास लावावे. !!!
* आपण एकच आहो. !!!
* समुद्र भरला आहे, त्यातून घेववेल तितके घ्यावे, शेत पिकवून खावे. !!!
* निर्भय असावे !!!
* दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनःपूत वर्तन ठेवणे हा परमार्थ आहे किंवा काय?
* उगीच स्वस्थ आनंदात असावे. !!!
* भोग भोगल्याविना गती नाही. !!!
* घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय? !!!
* ज्याचे दर्शनाने पाप जाऊन, पुण्य प्राप्त होते, त्यांस साधू म्हणावे. !!!
* ज्याचे जवळ धर्म त्यासच जय मिळतो. !!!
* मेहनत करावी, खावे. शेत करावे, खावे. !!!
* आपले लोक हजार कोसांवर का असेनात ते जवळच असल्यासारिखेच आहेत. !!!
* डोंगर बोलतील तेव्हा उठेन !!! पंढरी जळेल तेव्हा उठेन !!!
* शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो ! हे गिरिजापति भवानिशंकर, शिवशंकर शंभो. !!!
* अनन्याश्ंिचतयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।।